Notice: Undefined index: member_id in /home/nvsatara/public_html/news-events-details.php on line 5
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थो) यांचे जयंतीनिमित्त वाचन कट्टा या उपक्रमाचा शुभारंभ मा.नगराध्यक्ष श्री अमोल मोहिते व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत श्री.छ.प्रतापसिंह उद्यान,राजवाडा येथे झाला.त्याची क्षणचित्रे