सभासद प्रकार तपशील अनामत रु मासिक वर्गणी प्रवेश फी इमारत निधी प्रवेश अर्ज एकूण
प्रकार १ दोन पुस्तके व शिल्लक असल्यास मागील महिन्याची दोन नियतकालिके ४०० ५० ५० ५० १० ५६०
प्रकार २ दोन पुस्तके व शिल्लक असल्यास मागील महिन्याचे एक नियतकालिक ४०० ४० ५० ५० १० ५५०
प्रकार ३ फक्त एक पुस्तक २०० २५ ५० ५० १० ३३५
प्रकार ४ चालू महिन्याचे एक मासिक १०० ३० ५० ५० १० २४०
प्रकार ५ बालविभाग ५० १० १० ५० १० १३०
प्रकार ६ एक पुस्तक किंवा एक मासिक योजना २०० ३० ५० ५० १० ३४०

परगावच्या सभासदांसाठी(ज्यांचे आधार कार्ड पत्ता सातारा शहर सोडून अन्य असेल ते सभासद) रु ५०० /- अतिरिक्त अनामत भरावी लागेल.

एकदम सहा महिन्यांची वर्गणी भरणाऱ्या सभासदाना मासिक वर्गणीत् एक महिन्याची सूट मिळेल तर एक वर्षाची वर्गणी एकदम भरणाऱ्या सभासदाना दोन महिन्याची सूट मिळेल

अभ्यासिका

अभ्यासिका शुल्क
अनामत - रु. ५००/-
मासिक शुल्क - रु. ३५०/-

बहुउद्देशीय हॉल

50 ते 60 लोकसंख्येचे प्रदर्शन आणि चर्चासत्रांसाठी बहुउद्देशीय हॉल येथे जनतेसाठी उपलब्ध आहे