Notice: Undefined index: member_id in /home/nvsatara/public_html/news-events-details.php on line 5
प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी अंक योजना २०२५ याचा शुभारंभ नरक चतुर्दशी दिवशी प्रा.अनिल बोधे यांचे हस्ते मुख्य शाखा राजवाडा येथे व उद्योजक श्री बाळासाहेब गोनुगडे यांचे हस्ते सदर बाजार उपकेंद्रात झाला.