Notice: Undefined index: member_id in /home/nvsatara/public_html/news-events-details.php on line 5 ॲडव्होकेट वर्षा देशपांडे व ग्रंथपाल सौ रूपा मुळे सत्कार समारंभ

ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना जागतिक स्तरावरील संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला. तसेच आमच्या ग्रंथपाल सौ रुपाली मुळे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार जाहीर झाला.त्याबद्दल या भगिनींचा सत्कार करण्यात आला.