अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. मिलिंद जोशी,कार्यवाहपदी सौ. सुनीताराजे पवार व कोषाध्यक्षपदी श्री विनोद कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल न. वा . अध्यक्ष श्री अजित कुबेर,न.वा.विश्वस्त समिती अध्यक्ष श्री अनंतराव जोशी व कार्यवाह सौ वैदेही कुलकर्णी यांचे हस्ते सत्कार करणेत आला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र माने यांनी केले व आभार श्री प्रदीप कांबळे यांनी मानले.